वाढत वजन ही हे गंभीर समस्या बनली आहे

वाढत वजन ही हे गंभीर समस्या बनली आहे

Image Source: pexel

वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात.

Image Source: pexel

सोशल मिडियावरील वेगवेगळ्या ट्रेडस ना फ्लॉलो केले जाते.

सोशल मिडियावरील वेगवेगळ्या ट्रेडस ना फ्लॉलो केले जाते.

Image Source: pexel

आत्ताच सर्वात ट्रेनडींग उपाय म्हणजे वॉटर फासटींग

आत्ताच सर्वात ट्रेनडींग उपाय म्हणजे वॉटर फासटींग

Image Source: pexel

Water Fasting म्हणजे काय?

जल उपवास हे एक तंत्र आहे.

Water Fasting म्हणजे काय?

या काळात पाण्याशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय सेवन केले जात नाही.

Water Fasting म्हणजे काय?

शरीर ऊर्जेसाठी साठ्यावर अवलंबून असते. उदा. यकृत आणि स्नायूंच्या ऊतींमध्ये ग्लायकोजेन

Water Fasting चे फायदे

पाण्याच्या उपवासाच्या या प्रक्रियेमुळे केटोसिस होतो.

Water Fasting चे फायदे

शरीर ऊर्जा उत्पादनासाठी चरबी ब्रेक होण्यास सुरवात करते.

Water Fasting चे फायदे

पाण्याच्या उपवासाने शरीराला अनेक फायदे मिळतात. उदा. डिटॉक्सिफिकेशन

Water Fasting चे तोटे

Water Fasting मुळे जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स सारख्या पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते

Water Fasting चे तोटे

ग्लायकोजेनचा साठा संपुष्टात येतो चयापचय मंदावते आणि एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते.

Water Fasting चे तोटे

इलेक्ट्रोलाइटची पातळी खूपच कमी होऊ शकते.

Water Fasting चे तोटे

चक्कर येणे,हृदयाचे ठोके अनियमित होणे डिहायड्रेशन डोकेदुखी,थकवा आणि मूत्रपिंड खराब कार्य होऊ शकते.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )