अभिनेत्री ने जिम आणि डायट विना केले वजन कमी
अभिनयामुळे नाही तर वजन कमी करण्याच्या प्रवासामुळे चर्चेत
मुंज्या फेम अभिनेत्री मोना सिंग हिने 6 महिन्यात 15 किलो वजन कमी केले.
जिमसोडून योगा च्या मदतीने केले वजन कमी
सातत्य, शिस्त शारीरिक हालचाल यावर सतत लक्ष दिले.
हे ट्रान्सफॉर्मेशन आगामी वेब सीरिजमधील भूमिकेसाठी आहे.
30 नंतर वजन कमी करणे कठीण का होते?
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पौष्टीक आहार
ज्यामध्ये 16:8 आहाराचा समावेश आणि अधूनमधून उपवास
वनस्पती-आधारित पदार्थांमधून तुम्ही फायबर मिळवू शकता.
आहारात प्रथिने पुरेशा प्रमाणात घेणे.