मधुमेहाचा त्रास हा मुलांपासून ते मोठ्यापर्यंत होतो.
हा त्रास कोणत्याही आजाराने किंवा आनुवांशिक होण्याची शक्यता
अनेकदा पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर
यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या अभ्यासातून बीपीएमुळे (BPA) इंसुलिनची संवेदनशीलता कमी होते.
टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
FDA द्वारे अन्न कंटेनरमध्ये 5 mg पर्यंत BPA सुरक्षित मानले जाते
अभ्यासानुसार हे प्रमाण 100 पट अधिक आहे
संशोधकांनी अन्न आणि पेयांच्या संपर्कात येणाऱ्या उत्पादनांमध्ये बीपीएवर बंदी घालण्याची मागणी केली
बीपीए एक्सपोजर कमी केल्याने मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो
BPA किंवा Bisphenol-A हे प्लॅस्टिक बनवण्यासाठी वापरले जाते.
FDA) च्या 2014 च्या अहवालानुसार प्रति पौंड 2.25 मिलीग्राम = 5 मिलीग्राम प्रति किलोग्राम
1, 2, 4 आणि 5 क्रमांक असलेली उत्पादने सर्वात सुरक्षित क्रमांक 3, 6 किंवा 7 टाळणे चांगले आहे.