मधुमेह असलेल्या लोकांनी खाण्या पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.
शरीरराच्या अंतर्गत अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो.
लसूण एक औषधी वनस्पती आहे.
मधूमेहासाठी लसून हा एक रामबाण उपाय
कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी6,सी,सोडियम,पोटॅशियम,
मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात जे शरीराला निरोगी ठेवतात.
इन्फेक्शन पासून बचाव करते.
लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी होते, युरिन इन्फेक्शन,
दररोज लसणाच्या 3-4 पाकळ्या खाव्यात.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )