हवेतील आर्द्रता वाढल्याने सुक्ष्म जीवाणू सहज मोठ्या प्रमाणात वाढतात.
पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढू लागला आहे .
बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी करण्यासाठीच्या काही टिप्स
गजकर्ण, खाज, खरूज यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात.
बुरशीजन्य संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे.
बुरशीजन्य संसर्ग कसा टाळायचा?
शरीरावर बुरशीजन्य संसर्गापासून संरक्षित करण्यासाठी सैल कपडे वापर.
शरीराच्या विविध भागांमध्ये घाम येतो तो भाग वेळच्या वेळी पुसत रहा.
जंतु संसर्गाचे प्रमाण वाढण्यासाठी च प्रमुख अवयव हा त असून तो सतत स्वच्छ ठेवा
टॉवेल आणि चादरच्या सतत च्या वापरमुळे बुरशीची वाढ होऊ शकते
बुरशीजन्य संसर्ग असल्यास, स्वतःहून औषध घेऊ नका.
पल्या प्रायव्हेट पार्टलाही खूप घाम येत असल्याकरणाने अंतर्वस्त्रे स्वच्छ वापर.