रात्री झोपण्यापूर्वी काही लोकांना सोशल मीडियावर रिल्स पाहण्याची सवय असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

संशोधनातून सिद्ध झालेय, जे लोकं झोपण्याआधी रिल्स पाहतात त्यांना हायपरटेन्शनचा अधिक त्रास होतो.

Image Source: Pinterest

चीनमधील अभ्यासात हा धोका सिद्ध झाला आहे.

Image Source: Pinterest

यामध्ये 4318 लोकांचा समावेश होता.

रात्री झोपण्यापूर्वी सतत व्हिडिओ कंटेंट पाहिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

Image Source: Pinterest

तसेच आरोग्यावर वाईट परिणाम देखील होतो.

Image Source: Pinterest

सतत व्हिडिओ कंटेंट पाहिल्याने उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो.

Image Source: Pinterest

डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया 'X' वर मत व्यक्त मांडले आहे.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pinterest