यामध्ये हृदयविकार आणि कॅन्सरचा धोका अधिक आहे.
यांची योग्यवेळी तपासणी न केल्यास धोका वाढू शकतो.
यासाठी मेडिकल चेक-अप आणि रूटीन पॅथोलॉजी चाचण्यांची गरज असते.
या चाचण्यांमुळे सुरुवातीच्या टप्प्यातच गंभीर आजार ओळखून वेळेवर उपचार शक्य होतो.
या चाचणीने रेड आणि व्हाइट ब्लड सेल्सचे प्रमाण तपासून ल्यूकेमिया, अॅनिमिया आणि संसर्ग ओळखता येतो.
ही चाचणी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासते, ज्यामुळे डायबिटीजचा धोका ओळखता येतो.
या चाचणीने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीचे मोजमाप आजाराचा धोका समजू शकतो.
थायरॉईड ग्रंथीच्या कार्यक्षमतेची तपासणी करून हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझमचा धोका ओळखता येतो.
या चाचण्यांद्वारे लिव्हर आणि किडनीच्या कार्यक्षमतेचा तपास होतो. तसेच, लिव्हर सिरोसिस किंवा कॅन्सरसारखे आजार ओळखता येतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.