पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आणि फॉस्फरस अशा अनेक घटक असते. पांढरे तीळ हे हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर राहते. थंडीच्या वातावरणात पांढरे तीळ खाणे हे हाडांसाठी आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
पांढरे तीळ खाल्ल्याने दात स्वच्छ राहतात. आणि दात मजबूत होतात.
पांढऱ्या तिळामध्ये फायबर, आणि अँटीऑक्साईड सारखे घटक असतात. आणि हे शरीरातील अनेक रोग होण्यापासून बचाव करतात.
पांढऱ्या तिळामध्ये सेसमीन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे कँसर सारख्या रोगाचे पेशी थांबवते. आणि फुफ्फुसे, पोट, गर्भाशय, स्तन आणि रक्ताच्या कँसर होण्यापासून संरक्षण करते आणि कमी करते.
पांढऱ्या तिळामुळे, तिळाचे तेल हे त्वचेला शाईन ठेवते आणि त्वचा कोरडी पडण्यापासून बचाव करते. थंडीच्या वातावरणात तीळ खाणे हे खूप त्वचेला फायदेशीर ठरते.
ज्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास आहे त्या व्यक्तींनी तीळ खाणे पूर्णपणे टाळावे.
पांढरे तीळ खाल्ल्याने ते पचण्यास खूप जड जाते. आणि थंडीच्या वातावरणात भाकरीला तीळ लावून खाणे हे खूप उपयुक्त राहील.
तीळ, दूध, आणि खडीसाखर हे पदार्थ खाल्ल्यानंतर मूत्रपिंडाचा त्रास कमी होण्यास मदत होईल. आणि आरोग्याचे होणारे अनेक त्रास दूर होतील.
पांढऱ्या तिळाचे तेल हे केसाला लावल्यावर तुमच्या केसाची वाढ ही खूप झपाट्याने होईल. आणि तुमच्या केसांची रचना सुधारेल. केसांचे अनके समस्या दूर होतील.
संक्रांतीला तीळ पदार्थ खाणे खूप चांगले मानले जाते, आणि हिवाळी वातावरणात तीळचे अनेक फायदे होतात. आणि तीळ खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. अनेक मोठ्या रोगापासून बचाव करते.