अलिकडे वाढते वजन ही अनेकांची समस्या बनली आहे.

Published by: स्नेहल पावनाक

साखर किंवा कोणतीही मिठाई खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढते आणि यामुळेच बरेच लोक मिठाई खाणे बंद करतात.

Published by: स्नेहल पावनाक

तुम्हीही गोड खाण्याचे शौकीन असाल, तर गोड पदार्थ खाऊनही तुम्ही वजन कमी करु शकता.

Published by: स्नेहल पावनाक

मिठाई खाण्याऐवजीचे अनेक पर्याय आहेत, ज्याद्वारे तुम्ही गोड खाण्याती इच्छा पूर्ण करु शकता.

Published by: स्नेहल पावनाक

मध

मधात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, ज्यामुळे खोकला आणि घसादुखीपासूनही खूप आराम मिळतो. मध खाल्ल्याने वजन वाढत नाही आणि पचनक्रिया सुधारते.

Published by: स्नेहल पावनाक

गूळ

गुळात साखरेपेक्षा खूपच कमी कॅलरीज असतात. तुम्ही गूळ खाऊ शकता, त्यामुळे वजन वाढत नाही आणि पचनही चांगले होते.

Published by: स्नेहल पावनाक

सुका मेवा

तुम्ही मनुका, अंजीर आणि इतर ड्रायफ्रूट्स खाऊ शकता, जे गोड असतात आणि त्या कमी कॅलरीज असतात.

Published by: स्नेहल पावनाक

खजूर

खजूर हे चवीला गोड असून उर्जेने भरलेले असते, त्याचा वजनावर परिणाम होत नाही आणि गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते.

Published by: स्नेहल पावनाक

चिया पुडिंग

तुम्ही चिया पुडिंग तयार करून खाऊ शकता. दूध, दही, चिया सीड्स, मेपल सिरप आणि थोडे मीठ मिक्स करून 30 मिनिटे ठेवा. यामधे ताजी फळेही घालूनही खाऊ शकता.

Published by: स्नेहल पावनाक

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक