तुपामुळे जेवणाची चवही वाढते.
मात्र, तुपाचे सेवन करण्यासाठी एक उत्तम मार्ग म्हणजेच कोमट पाण्याबरोबर त्याचा वापर.
तज्ज्ञांच्या मते दररोज सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून पिणे चांगले असते.
मात्र कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याचे नेमके काय फायदे होतात ते जाणून घेऊया
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने पाचन प्रक्रिया सुधारते आणि अपचन कमी होते.
त्वचेची चमक वाढवण्यासाठी कोमट पाण्यात तूप टाकून प्यावे. ते त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने आरोग्य सुधारते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही