तुळशीचे पाने बारीक करा आणि ते दातांना लावा. यातील आयुर्वेदिक गुणांमुळे दाताचा पिवळेपणा दूर होईल.
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल यासारखे घटक असतात. हे पिवळेपणा दूर करण्यास खूप फायदेशीर आहे.
लवंगमध्ये अँटिसेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल घटक असतात. हा दाताचा पिवळेपणा दूर होण्यास उत्तम मार्ग आहे.
केळीच्या सालींमध्ये असलेले डी-लिमोनिन किंवा सायट्रिक ऍसिड हे दातांना पांढरे आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात.
अशाप्रकारे नैसर्गिकरित्या जर उपचार केला तर, साइड-इफेक्ट होण्याचा धोका कमी असतो.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.