कोडे सोडवणे, नवीन भाषा शिकणे, धोरणात्मक खेळ आणि वैचारिक गोष्टी करणे, अशा तुमच्या बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी करा. यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल.
शारीरिक हालचालीमुळे मेंदूमधील रक्तप्रवाह वाढतो आणि मेंदूच्या आरोग्य चांगले राहते. योग, व्यायाम यामुळे स्मरणशती वाढते.
आरोग्यदायी, संतुलित आहार घ्या, यामुळे तुमच्या शरीररचनेत बदल होईल. पालेभाज्या, फळे, नट्स , बेरी यांचा आहारात समावेश करा.
शारीरिक आणि मानसिक दृष्टीने झोप खूप गरजेची असते, यामुळे तुमची स्मृती मजबूत करते. तुमच्या मेंदूला आणि शरीरासाठी रोज 7-8 तासांची चांगली झोप घ्या.
तणाव कमी करा, तुम्हाला जे आवडते ते करा आणि स्वतःमध्ये बदल करण्याऱ्या गोष्टीचा विचार करा म्हणजे शांत मन आणि तीक्ष्ण मन, यामुळे तुमच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही.
अनोळखी व्यक्तीसोबत सवांद करा आणि समाजातील लोकांसोबत वावर करा. मित्र, परिवारासोबत छंद जोपासा आणि नातेसंबंध जपा.
या तुमच्या दिनचर्येत या सवयींचे पालन करा यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिकदृष्टीने आणि विचाराने परिपूर्ण राहाल.