कारण त्या थंडीत खराब होतात.
त्याचसोबत त्याची चवही बदलते.
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्यास ते मऊ होतात, पाणीदार होतात आणि त्यांची चव बिघडते.
काकडी फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यातील पाणी सुकते आणि तिची चव बिघडते.
फ्रिजमध्ये ठेवलेली शिमला मिरची नरम होते आणि तिची पोत बिघडतो.
बटाटे फ्रिजमध्ये ठेवले तर ते काळे होतात आणि त्याच्या चवीवरही परिणाम होतो.
या भाज्या थंड तापमानात टिकत नाहीत. त्यामुळे त्या फ्रिजबाहेरच ठेवाव्यात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.