हिवाळ्यात अनेक लोकांना आजारांचा सामना करावा लागतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Pinterest

विशेषतः जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे या समस्या वाढतात.

Image Source: Pinterest

हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही.

Image Source: Pinterest

व्हिटॅमिन D ची कमतरता दूर करण्यासाठी काही ड्रायफ्रूट्सचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते.

Image Source: Pinterest

अंजीर ( Anjeer )

अंजीरमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D असते. याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन D ची कमतरता भरून निघते.

Image Source: Pinterest

जर्दाळू ( Apricot )

जर्दाळूमध्ये पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन D आणि A भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी पोषक ठरते.

Image Source: Pinterest

आलूबुखार ( Aalu Bukhara )

व्हिटॅमिन D ची कमतरता असेल तर आलूबुखाऱ्याचा आहारात समावेश करा. यामध्ये व्हिटॅमिन D चे प्रमाण जास्त असते.

Image Source: Pinterest

मनुका ( Raisins )

मनुकांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D सह अनेक पोषकतत्त्वे असतात, जी हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत.

Image Source: Pinterest

खजूर ( Dates )

खजूरमध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे केवळ शरीरासाठी नव्हे तर त्वचेसाठीही फायदेशीर असतात. खजूर त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करतो.

Image Source: Pinterest

या ड्रायफ्रूट्सचे नियमित सेवन करून हिवाळ्यातील व्हिटॅमिन D च्या कमतरता दूर करता येते.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: Pinterest