रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवतात.
रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते.
टोमॅटोमध्ये ऑक्सालिक आणि सिट्रिक अॅसिड असल्याने पोटातील आम्लांचे प्रमाण वाढते.
यामुळे छातीत जळजळ, ऍसिडिटी, अपचन यासारखी समस्या उद्भवते.
टोमॅटोच्या बिया पचनाला कठीण असल्याने, किडनीत साचून त्याचे खडे निर्माण होऊ शकतात.
टोमॅटोमधील कॅरोटीनॉइड्स शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करू शकते.
टोमॅटोमधील हिस्टामाइन आणि सोलनिनसारखे घटक शरीरातील कॅल्शियमच्या टिश्यूंचे प्रमाण वाढवते.
ज्यामुळे सांध्यांमध्ये सूज निर्माण होते.
टोमॅटोचे अधिक सेवन केल्यास काहींना त्वचा, खाज आणि अन्य ऍलर्जीची समस्या होऊ शकते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.