मिक्स व्हेजिटेबल ज्यूस आरोग्यदायी मानला जाते, पण मिक्स व्हेजिटेबल ज्यूस पिणे सर्वांसाठीचं फायदेशीर नसते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

काही लोकांनी यापासून दूर राहावे.

Image Source: Meta Ai

एखाद्या विशिष्ट भाजीची एलर्जी असेल त्यांनी मिक्स व्हेजिटेबल ज्यूस पिणे टाळणे.

Image Source: Meta Ai

काही भाज्यांमध्ये असे घटक असतात, जे गर्भावस्थेदरम्यान सुरक्षित नसतात.

Image Source: Meta Ai

त्यामुळे गर्भवती महिलांनी मिक्स ज्यूस पिणे टाळावे.

Image Source: Meta Ai

किडनीची समस्या असलेल्या व्यक्तींनी पोटॅशियम असलेल्या भाज्यांचा ज्यूस पिणे टाळावे.

Image Source: Meta Ai

काही भाज्यांमधील घटक ब्लड थिनर औषधांच्या प्रभावाला बाधा आणतात.

Image Source: Meta Ai

त्यामुळे अशा लोकांनी मिक्स व्हेजिटेबल ज्यूस पिऊ नये.

Image Source: Meta Ai

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जास्त साखर असलेल्या भाज्यांचा ज्यूस टाळावा.

Image Source: Meta Ai

कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

Image Source: Meta Ai

मिक्स व्हेजिटेबल ज्यूस पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमी चांगले असते.

Image Source: Meta Ai

यामुळे संभाव्य समस्यांपासून बचाव होतो.

Image Source: Meta Ai

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: Meta Ai