रोजच्या खाण्यात असा करा भोपळ्याच्या बियांचा वापर

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

भोपळ्याच्या बिया प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, जस्त आणि अँटिऑक्सिडंट्सने भरपूर असतात.

Image Source: Google

हिरव्या चटण्यांसाठी शेंगदाणे किंवा नारळाऐवजी भोपळ्याच्या बिया वापरा.

Image Source: Google

पोहे, उपमामध्ये एक चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया घालून तुमचा नाश्ता पौष्टिक बनवा.

Image Source: Unsplash

भाज्यांमध्येही पोत सुधारण्याकरिता मिसळू शकता.

Image Source: Unsplash

भोपळ्याच्या बिया भाजून घ्या, कुस्करून घ्या आणि चिक्की, लाडू किंवा घरगुती बर्फीसारख्या मिठाईंमध्ये घाला.

Image Source: Unsplash

या बियांची पावडर करून तुम्ही पोळ्यांकरिता गव्हाच्या पिठामध्ये मिसळू शकता.

Image Source: Google