जास्त प्रमाणात तहान कधी लागते?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

शरीर हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी पाणी गरजेचे आहे.

Image Source: Google

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज ३-4 लिटर पाणी प्यावे.

Image Source: Google

पाणी पिल्यानंतरही सारखी तहान लागणे, हे गंभीरपणाचे लक्षण असू शकते.

Image Source: Google

मधुमेहामुळे जास्त तहान लागते.

Image Source: Google

शरीरातील साखरेची पातळी वाढल्यावर मूत्रपिंड ते उत्सर्जित करण्याचा प्रयत्न करते, यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन तहान वाढते.

Image Source: Google

डिहायड्रेशनमुळेही जास्त तहान लागते.

Image Source: Google

खाण्यामध्ये जास्त प्रमाणात खारट तसेच मसालेयुक्त पदार्थांच्या सेवनाने तहान वाढते.

Image Source: Google

स्लीप एपनिया सारख्या झोपेच्या समस्यांमुळेही जास्त तहान निर्माण होते.

Image Source: Google