हिवाळ्यात गूळ का खावा?

हिवाळ्यात गूळ खाणं फायदेशीर असतं. गूळ पचनाला उष्ण असल्यामुळे याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता वाढते.

Image Source: istock

पोषक तत्व

गुळामध्ये विटामिन बी कॉम्पलेक्स, कॅल्शियम, आयर्न, फोलेट, फॉस्परस, सेलियम आणि प्रोटीनसारखे पोषकतत्वे असतात.

Image Source: istock

गूळ कोणत्या वेळी खावा?

तज्ज्ञांच्या मते, दुपारच्या जेवणा वेळी किंवा रात्रीच्या जेवणा वेळी गूळ खाणं फायदेशीर आहे.

Image Source: istock

पचन क्रिया

यामुळे पचन क्रिया सुधारते, तसेच पोटासंबंधी सर्व विकार दूर होतात.

Image Source: istock

आयरनची कमतरता

आयरनची कमतरता असणाऱ्या लोकांनी गूळ खाल्याने त्याची वाढ होते, तसेच रक्तवाढ देखील होते.

Image Source: istock

त्वचेसाठी फायदेशीर

गूळ खाणे त्वचेसाठी खूप फायद्याचे आहे. त्यामुळे शरीरातील बाधक गोष्टी निघून जातात.

Image Source: istock

ऊर्जा मिळते

गुळामध्ये नैसर्गिक गोडवा असल्यामुळे हे एनर्जी वाढण्याचे काम करते, तसेच शरीरातील थकवा दूर होतो.

Image Source: istock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत.एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock