आळशीच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

हृदयासाठी उपयुक्त

आळशीच्या बीयांमध्ये ओमेगा-3 आणि फायबर असते, जे शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करते. तसेच हृदय विकार दूर राहतात.

Image Source: istock

कॅन्सरपासून मुक्ती

या बियांमध्ये लिग्निन आणि अँटीऑक्सीडंट असते, जे कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवते.

Image Source: istock

त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त

या बियांमध्ये असलेले ओमेगा-3 आणि अँन्टीऑक्सीडंट हे त्वचा चमकदार बनवते आणि केस मजबूत करते.

Image Source: istock

हार्मोन्स बॅलेंन्स

या बियांमधील लिग्नेन तत्व हार्मोन्स बॅलेंन्स करायला मदत करते.

Image Source: istock

रक्तातील साखरेचे प्रमाण कंट्रोल करते

या बिया खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात आणायला मदत होते.

Image Source: istock

वजन कमी करण्यास मदत

या बियांमध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते, त्यामुळे लवकर भूक लागत नाही.

Image Source: istock

अनेक आजारांवर गुणकारी

श्वास, घसा, घसा, खोकला, पचनसंस्थेचे विकार, यासारख्या अनेक आजारांवर हे गुणकारी आहे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

जर तुम्ही कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर भाजलेल्या आळशीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

लठ्ठपणावर उपयुक्त

हिवाळ्यात वजन वाढण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात भाजलेल्या फ्लेक्ससीडचा समावेश करू शकता.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.

Image Source: istock