वाघाच्या हाडांपासून तयार होतं 'या' रोगाचं औषध!

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

अनेक रोगांवरची औषधं जनावरांची चरबी आणि हाडांपासून बनवली जातात.

Image Source: pexels

अशाच प्रकारे वाघाच्या हाडांपासूनही काही रोगांवर औषध तयार होतं.

Image Source: pexels

जाणून घेऊयात, कोणत्या रोगाचे औषध वाघाच्या हाडांपासून बनवलं जातं...

Image Source: pexels

वाघाच्या हाडांपासून स्नायू आणि हाडांच्या रोगांवरचं औषध तयार केलं जातं.

Image Source: pexels

ही औषधं ताकद वाढवतात आणि त्यासोबतच कामोत्तेजक म्हणूनही वापरली जातात.

Image Source: pexels

वाघांच्या हाडांपासून 'टायगर बोन ग्लू' तयार केला जातो.

Image Source: pexels

'टायगर बोन ग्लू' वाघाच्या हाडांना दोन ते तीन दिवस प्रेशर कुकरमध्ये शिजवून बनवतात.

Image Source: pexels

वाघांच्या हाडांपासून बनवलेल्या 'टायगर बोन ग्लू'ची मागणी इतकी झपाट्यानं वाढतेय की, लोक त्यासाठी मोठी किंमत द्यायलाही तयार असतात...

Image Source: pexels

'टायगर बोन ग्लू'ची मागणी चीन, व्हिएतनाम आणि आग्नेय आशियातील इतर भागांमध्ये सर्वाधिक वाढत आहे.

Image Source: pexels