पावसाळ्यात जास्त घाम का येतो?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

पावसाळा सगळ्यांनाच आवडतो

Image Source: pexels

पण पावसाळ्यात जास्त घाम येत असल्यानेही लोक अनेकदा हैराण होतात

Image Source: pexels

अशा स्थितीत, चला तर, आता तुम्हाला सांगतो की पावसाळ्यात घाम जास्त का येतो?

Image Source: pexels

खरं तर पावसाळ्यात तापमानात घट-वड होत राहते.

Image Source: pexels

ज्यामुळे गरमीही वाढू लागते

Image Source: pexels

जर पावसाचे वातावरण उष्ण किंवा दमट असते, तेव्हा शरीराला जास्त घाम येतो.

Image Source: pexels

आणि उष्णतेमुळे घाम येऊन शरीर थंड राहते.

Image Source: pexels

जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त घाम येत असेल, तर ते आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते.

Image Source: pexels

जास्त घाम येणे दुर्लक्षित केल्यास आरोग्याच्या समस्या वाढू शकतात

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels