दुर्वा गवतामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि संक्रमणाशी लढण्यास मदत होते.
वेदना आणि सूज यावर हे एक अतिशय उपयुक्त आहे. दूर्वाचा लेप सांधेदुखी किंवा सूज आलेल्या भागावर लावल्यास याने त्वरीत आराम मिळतो.
पचनसंस्था मजबूत करुन बद्धकोष्ठता आणि इतर पचन समस्यांपासून आराम देते.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.