आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
दिवसाला एक सफरचंद खाल्याने आपले स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होते.
डाळिंब हे फायबर आणि अनेक नुट्रीएंट्स ने परिपूर्ण असतात. यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं.
केळी हा आपल्या शरीरातील थकवा दूर करतो. केळीला ऊर्जेचा स्त्रोत देखील म्हणतात.
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन c असतं ज्यामुळे आपलं रक्त शुद्ध होतं. तसेच, संत्री खाल्ल्याने चेहऱ्याला देखील ग्लो येतो.
पपई हे रक्तातील प्लेटलेट्स वाढवते आणि पोट साफ करण्यास देखील मदत होते.
भिजवलेले अंजीर हे आपल्या शरीरात फायबर आणि आयर्नचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे.
स्ट्रॉबेरीज चवीला उत्तम असतात. यामुळे आयर्नची कमतरता पूर्ण होते.