कोणत्या लोकांनी अजिबात मद्यपान करू नये?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

जगभरत अनेक लोक मद्यपान करणारे आहेत

Image Source: pexels

दारू पिणे आरोग्यासाठी खूप वाईट मानले जाते

Image Source: pexels

दारूचे नियमित सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या सुरू होतात

Image Source: pexels

जाणून जाऊन घ्या कोणत्या लोकांनी मद्यपान करू नये.

Image Source: pexels

कर्करोगासारख्या भयंकर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मद्यपान करू नये

Image Source: pexels

मद्यपानात असलेले अल्कोहोल आपल्या शरीरात एका विषारी पदार्थामध्ये बदलते, ज्याला एसीटेल्डिहाइड म्हणतात.

Image Source: pexels

हे विषारी द्रव्य आपल्या डीएनएला हानी पोहोचवते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, जास्त मद्यपान केल्यास हृदयविकार, पक्षाघात, यकृताचे विकार होण्याचा धोका असतो.

Image Source: pexels

यासोबतच, मधुमेहाचे रुग्ण किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी देखील मद्यपान टाळायला हवे.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.