जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा,
यामुळे एसिडिटी नियंत्रित होण्यास मदत होते.
तुमचे पोट शांत करण्यासाठी दही आणि ताक प्या.
फळे, भाज्या आणि धान्य/मिलेट यांसारखे जास्त फायबर असलेले अत्र पचनास मदत करते,
त्यामुळे याचा आहारात अधिक समावेश करा.
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, उपवास धरण्यापूर्वी बदाम आणि अक्रोड खा,
तुम्हाला भूक लागल्यावर खा पण जास्त खाऊ नका.
उपवासाच्या वेळी किंवा उपवासाच्या आधी नारळ पाणी प्या.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)