1.लसूणमध्ये असे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
जर तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण खात असाल तर सकाळी लसणाची एक पाकळी घ्या आणि कोमट पाण्यासोबत खा.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)