आजच्या काळात अनेक लोक होमिओपॅथी उपचार पद्धतीवर विश्वास ठेवतात.

Image Source: iStock

काही आजारांवर होमिओपॅथी प्रभावी असते.

Image Source: iStock

तर काही गंभीर आजारांवर होमिओपॅथी परिणामकारक ठरत नाही.

Image Source: iStock

होमिओपॅथी ही पूरक उपचार पद्धत म्हणून उपयोगी ठरू शकते.

Image Source: iStock

होमिओपॅथी प्राणघातक किंवा तत्काळ उपचाराची गरज असलेल्या आजारांवर प्रभावी होत नाही.

Image Source: iStock

होमिओपॅथी पुढच्या 4 आजारांवर उपचार करू शकत नाही.

Image Source: iStock

कॅन्सर

Image Source: iStock

एचआयव्ही / एड्स

Image Source: iStock

हार्ट अटॅक

Image Source: iStock

ब्रेन स्ट्रोक

Image Source: iStock

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: iStock