खजूर हे पौष्टिक फळ आहे.

Image Source: unsplash

खजूर, शरीराला ऊर्जा प्रदान करतो.

Image Source: unsplash

सामान्यतः खजूर हिवाळ्यात खाल्ले जातात परंतु ते उन्हाळ्यातही फायदेशीर आहे.

Image Source: unsplash

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात खजूर खाल्ल्याने शरीराला लाभ मिळतो.

Image Source: unsplash

खजूरमध्ये फायबर, कॅल्शियम , आयर्न आणि पोटॅशियम यांसारखी पोषक तत्त्वे असतात.

Image Source: unsplash

उन्हाळ्यात खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Image Source: unsplash

खजूरमधील कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात.

Image Source: unsplash

खजूर हृदयासाठीही फायदेशीर असते, खजूर कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यात मदत करतो.

Image Source: unsplash

उन्हाळ्यात खजूर पाण्यात भिजवून किंवा थंड दूधासोबत खावे.

Image Source: unsplash

दिवसातून तीन ते चार खजूर खावेत.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash