अन्न सेवनानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने पाचनक्रिया मंदावते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

थंड पाणी प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी यांसारख्या समस्या होतात.

Image Source: unsplash

वर्कआउट किंवा व्यायामानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास शरीराला थकवा जाणवतो.

Image Source: unsplash

उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडते आणि घशामध्ये सूज वाढते.

Image Source: unsplash

झोपण्याआधी थंड पाणी प्यायल्याने झोपेवर परिणाम होतो.

Image Source: unsplash

थंड पाणी पिण्यामुळे घशात वेदना, पचनदोष, सांधेदुखी आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या होतात.

Image Source: unsplash

मधुमेहाचे रुग्ण यांच्यासाठी थंड पाणी धोकादायक ठरू शकते.

Image Source: unsplash

अती थंड पाणी पिल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेय.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash