सध्याच्या व्यस्त जीवनशैली आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येते.
यामुळे त्वचेवर पिंपल्स येतात आणि त्वचा निस्तेज होते.
तुम्ही सोपा उपाय करून पिंपल्सपासून सुटका करून घेऊ शकता.
गुलाब जल टोनर तुमची या समस्येपासून सुटका करेल.
यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यामध्ये तुरटीची पावडर मिसळा.
गुलाब जल आणि तुरटी सूज कमी करून त्वचेचा पोत सुधारण्यात मदत करतात.
गुलाब जलमध्ये अँटीबॅक्टरीअल आणि अँटीऑक्सिडेंट असतात. तर तुरटीमध्ये अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात.
दिवसातून दोन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करा. एका आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.