पिवळ्या हळदीप्रमाणेच काळी हळदतही अनेक पोषक घटक असतात.
भारताच्या उत्तर-पूर्व भागात प्रामुख्याने काळी हळद पिकवली जाते.
काळी हळद पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
पोटदुखी किंवा गॅससारख्या समस्यांवर काळी हळद फायदेशीर आहे.
पचन सुधारण्यालाठी काळ्या हळदीची पावडर पाण्यात मिसळून प्यायल्याने फायदेशीर ठरते.
काळ्या हळदीचा लेप सांधेदुखीवर लावल्याने सूज आणि वेदना कमी होतात.
त्वचेसाठी काळी हळद खूप गुणकारी आहे.
काळी हळद आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर पेस्ट त्वचेवर लावल्याने चेहरा उजळतो.
याशिवाय चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर होतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.