तसेच श्वास घेण्यास देखील त्रास होतो.
यासाठी आयर्न असलेले पदार्थ खाणे आवश्यक असते.
पालक रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त भाजी आहे.
पालकमध्ये आयर्न आणि पोषणमूल्ये असतात.
बीट अॅनिमिया दूर करण्यासाठी प्रभावी असते.
बीटमध्ये आयर्न, फॉलिक अॅसिडसारखे पोषक घटक असतात.
डाळिंब खाणे सर्वांना आवडतेच.
रक्तासाठी आवश्यक असलेले पोषक घटक डाळिंबामध्ये असतात.
गूळ हा रक्तवाढीसाठी खूप फायदेशीर असतो.
गूळमध्ये ऊर्जा वाढवणारे घटक असतात, जे शरीरासाठी लाभदायक आहेत.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.