न्यूट्रिशन वीक मध्ये जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या टिप्स!

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

टीप १

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, विविध श्रेणीचे सेवन करा जेणेकरून तुम्हाला पोषक तत्वांचा विस्तृत श्रेणी मिळेल.

Image Source: pexels

टिप २

हायड्रेटेड रहा.

Image Source: pexels

टिप ३

साखर, मीठ आणि रेडिमेड पदार्थ यात फॅट्स जास्त प्रमाणात असलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी करा.

Image Source: pexels

टिप ४

साखरयुक्त पेये मर्यादित करा आणि पाणी, हर्बल टी याचा उपयोग करा.

Image Source: pexels

टिप ५

दररोज चालणे किंवा मध्यम श्रेणीतील व्यायाम करणे.

Image Source: pexels

टिप ६

कार्बोहाइड्रेट , प्रोटीन निरोगी फॅट्स आणि फायबरचा समावेश असलेल्या पदार्थांचे जेवणात समावेश करा.

Image Source: pexels

टिप ७

नाश्ता वगळू नका.

Image Source: pexels

टिप ८

दिवसभर भरपूर पाणी प्या.

Image Source: pexels

टिप ९

जेव्हा भूक लागेल तेव्हा ड्राय फ्रुट्स, मखाणे, चणे आणि पेयात ताक असे घेऊ शकतात.

Image Source: pexels

टिप १०

व्यायाम झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

Image Source: pexels