तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम करणे

आपल्या आरोग्यासाठी आणि मानासाठी घातक ठरू शकते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जास्त वेळ बसून काम केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

झोप न लागणे, हृदयविकार, हृदयविकाराचा धोका, नैराश्य इत्यादी आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात.

Image Source: pexels

त्याचा थेट परिणाम हाडांवर होतो

त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणखी वाढतात.

Image Source: pexels

सतत 8-9 तास ऑफिसमध्ये बसल्याने शरीराला वेदना होतात.

यामुळे मान आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवतो.

Image Source: pexels

सतत तासन्तास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने

याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवरही होतो.

Image Source: pexels

या सर्वांशिवाय लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार तसेच कर्करोगाचा धोकाही वाढतो.

ज्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकते.

Image Source: pexels

यामुळे शरीरातील पेशी हळूहळू कमकुवत होऊ लागतात.

याचा प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो.

Image Source: pexels

घरात किंवा ऑफिसमध्ये जास्त वेळ एकाच ठिकाणी बसल्याने हाडे कमकुवत होतात.

अशा स्थितीत मध्ये ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा आणि व्यायाम करा.

Image Source: pexels

अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एकाच स्थितीत बसल्याने,

गुडघे आणि कंबरेच्या भागात वेदना सुरू होतात.

Image Source: pexels

खुर्चीवर चुकीच्या मुद्रेत बसून काम करू नका

अन्यथा पाठदुखीची समस्या निर्माण होते .

Image Source: pexels