सतत ऑनलाइन राहणं मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

मोबाइलचा अतिरेक तरुणांसह सर्व वयोगटांमध्ये वाढतोय.

Image Source: META AI

रोज नवे ट्रेंड्स फॉलो करणे आणि रिल्स पाहणे ही सवय मनावर परिणाम करते.

Image Source: META AI

अविरत स्क्रोलिंगमुळे डोळे थकतात आणि मेंदूला ताण येतो.

Image Source: META AI

लहान व्हिडिओ बघण्याची सवय एकाग्रता आणि संयम कमी करते.

Image Source: META AI

सोशल मीडियावरील तुलना आत्मविश्वास घटवते आणि नकारात्मक विचार वाढवते.

Image Source: META AI

इतरांच्या यशस्वी पोस्ट्स पाहून असंतोष आणि न्यूनगंड वाटू लागतो.

Image Source: META AI

ट्रेंडमध्ये सहभागी होण्यासाठी सतत दबाव जाणवतो.

Image Source: META AI

नोटिफिकेशन तपासत राहण्याची सवय डोक्यावर ताण आणते.

Image Source: META AI

मनःस्वास्थ्य टिकवायचं असल्यास डिजिटल डिटॉक्स गरजेचं आहे.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI