आयुर्वेदानुसार दूध आणि दही दोन्ही भिन्न प्रकृतीचे असतात
दुधाची चव थंड असते आणि दह्याची चव गरम असते
July 26, 2025
दोनं एकत्र खाल्ल्यास शरीरात वात पित्त आणि कफ या तिन्ही गोष्टी वाढतात
Published by: विनीत वैद्य
म्हणजे पोटाचे विकार, सर्दी-खोकला किंवा श्वासाचे विकार होऊ शकतात
यामुळे आयुर्वेदात दूध आणि दही एकत्र खाणे योग्य मानले जात नाही.
तुम्ही पण प्रयत्न करा, हे एकत्र खाऊ नका. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.