दारूसोबत शेंगादाणे खावे का?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अनेक लोकांना मद्यपानासोबत शेंगदाणे खायला आवडतात आणि त्यामागे अनेक वैज्ञानिक तसेच सांस्कृतिक कारणे आहेत

Image Source: pexels

शेंगदाण्याचा खारट स्वाद, मद्याच्या कडवट स्वादाला संतुलित करतो.

Image Source: pexels

शेंगदाणे तळल्यावर कुरकुरीत होतात आणि ते मद्यपानासोबत खाण्याची मजा वाढवतात.

Image Source: pexels

शेंगदाण्यात फायबर असते जे पचनासाठी चांगले असते

Image Source: pexels

दारू भूक वाढवते आणि शेंगदाण्यांमुळे भूक संतुलित राहते

Image Source: pexels

शेंगदाणे मद्यपानामुळे होणाऱ्या नशेत घट करण्यास मदत करतात.

Image Source: pexels

इतर स्नॅक्सच्या तुलनेत शेंगदाणे हलके आणि पौष्टिक असतात

Image Source: pexels

शेंगदाणे स्वस्त आणि सहज उपलब्ध होतात. बार किंवा घरात सहज मिळतात.

Image Source: pexels

हे एक सर्वसामान्य सामाजिक सवय झाली आहे जी पिण्याच्या अनुभवाला पूर्ण करते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels