मेथी हे एक अँटिऑक्सिडंट असते.
मेथी मधूमेहासाठी गुणकारी आहे.
मेथी खाल्यामुळे पचनक्रिया नीट होते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मेथी गुणकारी.
पित्त आणि कफ कमी करण्यासाठी मेथी उपयुक्त
मेथी वजन कामी करण्यास मदत होते.
मेथी मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते.
मेथी सकाळी लवकर खाल्यामुळे फायदेशीर ठरते .
मेथी मुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.
मेथी आरोग्याबरोबर त्वचा आणि केसांसाठी ही उपयुक्त.