जेवनांतर बडीशेप चे सेवन केले जाते.
बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत
बडीशेप खाल्यामुळे पचनक्रिया नीट होते.
बडीशेप च्या सेवनामुळे गॅस होण्याचे प्रमाण कमी होते.
बडीशेप हा तोंडातल्या दुर्गंधींना नष्ट करण्याचे कार्य करते.
बडीशेप हे अँटिऑक्सिडंट असते.
बडीशेप शरीरासाठी गुणकारी ठरते.
शरीराच्या सांधेदुखी साठी बडीशेप च्या तेलाचा वापर केला जातो.
बडीशेप थायरॉड सारख्या आजारांसाठी उपयुक्त आहे.
बडीशेप दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे.
बडीशेप मुळे ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहते.
बडीशेप च्या सेवनामुळे विविध प्रकारच्या एलर्जी कमी करण्यास मदत करते.