तणाव आणि चिंता या दोन्ही गोष्टी नकारात्मक परिस्थितीमुळे उद्भवते
ताणतणाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हानीकारक असते.
शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
अतिप्रमाणात मानसिक तणाव हे सामान्यतः नैराश्याचे कारण मानले जाते.
मानसिक तणावामुळे हृदयविकार,रोगप्रतिकारक शक्ती विकार होऊ शकतात.
जबाबदाऱ्यांपासून ते व्यक्तीच्या मृत्यूसारख्या गंभीर जीवनातील घटनांमुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.
शरीरावर तणावाचा प्रभाव सामाना कण्यासाठी शरीरामध्ये वेगवेगळे सिग्नल दिले जाते.
तणावामुळे टाइप-2 मधुमेह, कॉर्टिसोल ,जलद श्वासोच्छ्वास, हृदय गती वाढण्याचा धोका होऊ शकतो
नैराश्य चिंता आणि व्यक्तिमत्व विकार,हृदयरोग,उच्च रक्तदाब,हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक लठ्ठपणा, मासिक पाळीच्या समस्या.
पुरुषांमध्ये नपुंसकता आणि शीघ्रपतन आणि स्त्रियांमध्ये लैंगिक इच्छा कमी होणे,त्वचा आणि केसांच्या समस्या