पावसाळ्यात पिकांवरती जास्त प्रमाणात खात आणि कीटकनाशकांचा जातो.
खतयुक्त भाज्यांचे सेवन करणे शरीराला धोकादायक आहे
पावसाळा ऋतूत भाज्यांच्या पिकांचे प्रमाण हे कमी असते
पावसाळ्यात भाज्यांचे दर वाढलेले असते.
पावसाळ्यात भाज्यांच्या महागाईपासून उपाय करणे गरजेचे आहे.
महागाई पासून वाचण्यासाठी भाज्या उन्हाळ्यात वाळवून घेऊन त्याची साठवणूक करावी .
पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही ताज्या भाज्यांऐवजी कोरड्या भाज्या खाऊ शकता,
टोमॅटोचे गोल किंवा लांबट तुकडे करून उन्हात सोडा. टोमॅटो सुकल्यावर त्याची पावडर किंवा लहान तुकडे करून भाजीमध्ये वापरता येते.
आंबा सुकवून भाजीतही वापरू शकता. तुम्ही आंब्याची साल सोलून, कापून बिया वेगळे करा आणि उन्हात वाळवा.
फ्लॉवर सुकवूनही पावसाळ्यात स्वादिष्ट भाजी म्हणून खाऊ शकता. फ्लॉवर स्वच्छ धुवा,