रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक आजारापासून सुटका करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी च्यवनप्राश बनवू शकता.

Image Source: pexel

च्यवनप्राशचे फायदे

सर्दीमध्ये इम्यूनिटी कमी असल्यामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप असे अनके आजार होतात.

Image Source: pexel

तुम्हाला आज आम्ही च्यवनप्राश घरी कसे बनवायचा, हे सांगणार आहोत.

Image Source: pexel

हा च्यवनप्राश इम्यूनिटी वाढवेल आणि रोगापासून दूर ठेवेल.

Image Source: pexel

च्यवनप्राश आयुर्वेदिक टॉनिक

च्यवनप्राश हे एक आयुर्वेदिक टॉनिक आहे.

Image Source: pexel

च्यवनप्राश खाल्ल्याने शरीर मजबूत होते.

Image Source: pexel

च्यवनप्राश खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Image Source: pexel

च्यवनप्राश कसं बनवावं?

च्यवनप्राश बनवण्यासाठी तुम्हाला 500 ग्राम आवळा, 250 ग्राम मध, 100 ग्राम तूप, 20 ग्राम दालचिनी, 10 ग्राम तेजपत्ता, 5-6 वेलची, बदाम, अक्रोड, केसर, हे सर्व साहित्य लागेल.

Image Source: pexel

च्यवनप्राशची बनवायची पद्धत

सर्वात पहिलं आवळा धुवून त्याचे बारीक तुकडे करा आणि सर्व मसाल्यामध्ये एकत्र करा. हे सर्व तुपात गरम करा. ड्रायफ्रूट्सही तुपात हलके भाजून घ्या. आता हे मिश्रण मिक्सरला वाटून घ्या, तयार आहे घरगुती च्यवनप्राश.

Image Source: pexel

च्यवनप्राशचे सेवन केव्हा करावे?

च्यवनप्राश हे सकाळी रिकाम्या पोटी खावे आणि रात्री झोपण्या अगोदर गरम दुधासोबत खावे. याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

Image Source: pexel

च्यवनप्राशचे फायदे

हे खाल्ल्याने तुमची इम्यूनिटी वाढेल, शरीरामधील थकवा दूर होईल आणि शरीराला ऊर्जा मिळेल. यासोबतच तुमच्या त्वचेला सुद्धा खूप फायदा होईल.

Image Source: pexel

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexel