व्यायाम करताना शरीरातील पाणी घामाद्वारे कमी होत असते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Meta Ai

त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे महत्त्वाचे आहे.

Image Source: Meta Ai

व्यायाम केल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते आणि डिहायड्रेशन टाळता येते.

Image Source: Meta Ai

पण, व्यायामानंतर लगेच पाणी पिल्यास स्नायूंना झटका बसतो.

Image Source: Meta Ai

यामुळे छातीत दुखणे किंवा पोटदुखी होण्याची शक्यता अधिक असते.

Image Source: Meta Ai

व्यायाम केल्यानंतर सुमारे 20-30 मिनिटांनी पाणी प्यावे.

Image Source: Meta Ai

यामुळे शरीराला विश्रांती घेण्यास वेळ मिळतो.

Image Source: Meta Ai

शरीरातील प्रत्येक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे.

Image Source: Meta Ai

पाण्याची कमतरता असल्यास व्यायामानंतर सूज येऊ शकते.

Image Source: Meta Ai

व्यायामानंतर पाणी पिण्याची योग्य वेळ पाळा.

Image Source: Meta Ai

पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.

Image Source: Meta Ai

टीप : वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Meta Ai