कोरियन स्किनकेअर जगभरात प्रसिद्ध आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

कोरियन लोकांची त्वचा काचेसारखी चमकदार आणि नितळ असते.

Image Source: pinterest

तुम्हालाही तशीच त्वचा हवी असेल तर काही खास उपाय करू शकता.

Image Source: pinterest

डबल क्लींझिंग

त्वचेची नैसर्गिक मुलायमपणा कायम ठेवण्यासाठी, ऑइल-बेस्ड क्लेंझर वापरून चेहऱ्यावरील मेकअप आणि डस्ट काढा. नंतर वॉटर-बेस्ड क्लिंझरने चेहरा धुवा.

Image Source: pinterest

टोनर

टोनर त्वचेचा पीएच बॅलन्स राखतो आणि हायड्रेशन वाढवतो. चेहरा धुतल्यानंतर टोनर लावा.

Image Source: pinterest

एसेंस

एसेंस त्वचेला पोषण आणि हायड्रेशन देतो. हलक्या हातांनी त्वचेवर थपथपवा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनेल.

Image Source: pinterest

सीरम आणि अँम्पोल

त्वचेच्या समस्या, जसे की डाग आणि सुरकुत्या कमी करतात. तुमच्या त्वचेनुसार सीरम निवडा.

Image Source: pinterest

शीट मास्क

शीट मास्क त्वचेला त्वरित हायड्रेशन आणि पोषण देतो. आठवड्यातून 1-2 वेळा वापरून त्वचेला तजेलदार बनवा.

Image Source: pinterest

हायड्रेटिंग फेस मिस्ट

फेस मिस्ट त्वचेला ताजेतवाने ठेवतो. तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर हाताने मिस्ट स्प्रे करा.

Image Source: pinterest

हेल्दी डाएट आणि लाइफस्टाइल

आहाराचा प्रभाव त्वचेवर दिसतो. फळे, भाज्या, हेल्दी फॅट्स खा. पुरेशी झोप घ्या, ताण कमी करा आणि नियमित व्यायाम करा.

Image Source: pinterest

या सोप्या पद्धतींचा वापरुन तुम्हालाही कोरियन ग्लास स्किनसारखी चमकदार त्वचा मिळवता येईल.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest