वॉक शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त असलेली एक प्रभावी सवय आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

परंतु हिवाळ्यात वॉक केल्यानंतर थंड पाणी प्यावे की कोमट, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

Image Source: pinterest

चला, या संदर्भात योग्य माहिती जाणून घेऊया.

Image Source: pinterest

हिवाळ्यात वॉक केल्यानंतर कोमट पाणी पिणे हे आरोग्यासाठी अधिक लाभदायक असते.

Image Source: pinterest

याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत.

Image Source: pinterest

वॉक केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते.

Image Source: pinterest

वॉकनंतर शरीराचा बीपी थोडासा वाढतो. अशा वेळी कोमट पाणी प्यायल्याने हृदयावरचा ताण कमी होतो.

Image Source: pinterest

कोमट पाणी प्यायल्याने शरीराला उष्णता मिळते.

Image Source: pinterest

कोमट पाणी नसा मोकळ्या ठेवून हृदयाचे कार्य सुरळीत करते.

Image Source: pinterest

कोमट पाणी मेटाबॉलिझम वाढवून चरबी कमी करण्यास मदत करते.

Image Source: pinterest

याशिवाय, पचन तंत्र सुधारल्यामुळे पोटदुखी, उलटी, आणि जुलाब यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते.

Image Source: pinterest

वॉकनंतर थंड पाणी प्यायल्याने हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांचा धोका वाढतो.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest