धणे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.



धण्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.



मधुमेहाच्या रुग्णाने धणे पाणी जरूर प्यावे, यामुळे आजार नियंत्रणात राहतो.



धणे पाणी प्यायल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.



धण्याचे पाणी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यास मदत करते.



धणे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते.आणि पोट थंड ठेवण्याचे काम करते.



धण्याचे सेवन केल्यास ॲसिडिटीमुळे होणारी समस्या कमी होऊ शकते.



रिकाम्या पोटी धणे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.



ह्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात व फायबर आणि पाणी जास्त असते.



पाण्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट वजन नियंत्रणातही मदत करतात.