सकाळी रिकाम्या पोटी अंजीर चे सेवन केल्यास पोटाशी संबंधित अनेक लहानसहान आजार कायमचे दूर होतील.



पण काही लोकांसाठी अंजीर चे सेवन करणे घातक ठरू शकते.



ज्यांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी आहे त्यांनी अंजीर खाऊ नये.



अंजीरमध्ये नैसर्गिक साखर असते.त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी अंजीर खाणे टाळावे.



गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या असेल तरीही अंजीर खाऊ नये.



जर तुमची नुकतीच शस्त्रक्रिया झाली असेल तर तुम्ही अंजीर सारखे सुके फळ खाणे टाळावे.



जर तुम्हाला यकृत संबंधित आजार असतील तर चुकूनही अंजीर खाऊ नका.



कोरडे अंजीर खाल्ल्याचा शरीराला काहीच फायदा होत नाही.



अंजीर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा व सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी खा.