रात्री ६–८ तास पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्यास पोषण शोषण सुधारते व पचनास मदत होते.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pixels

साल काढल्यावर फायटिक अ‍ॅसिड कमी होते, ज्यामुळे झिंक, लोह, कॅल्शियम यांचे शोषण चांगले होते.

Image Source: pixels

व्हिटॅमिन E, प्रोटीन, व खनिजांमुळे मेंदू, त्वचा आणि हाडांसाठी फायदेशीर.

Image Source: pixels

लहान मुलांसाठी: ६–१० बदाम,
प्रौढांसाठी: ४–७ बदाम पुरेसे.

Image Source: pixels

मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होतो व रक्तदाब स्थिर राहतो.

Image Source: pixels

भिजवलेले बदाम लिपेज एन्झाइम मुक्त करतात, जे पचन सुलभ करतात.

Image Source: pixels

रिबोफ्लेविन, पोटॅशियम आणि B‑कॉम्प्लेक्समुळे दिवसभर ऊर्जावान वाटते.

Image Source: pixels

कमी ग्लायसेमिक इंडेक्स व फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

Image Source: pixels

व्हिटॅमिन E व ओमेगा‑३ त्वचा, केस आणि मेंदू आरोग्यासाठी उत्तम.

Image Source: pixels

फॅट्स व फायबरमुळे भूक कमी लागते आणि पचन सुधारते, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Image Source: pixels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pixels