मधुमेह असणाऱ्यांसाठी पावसाळा थोडा अधिक आव्हानात्मक ठरतो.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pixels

पावसात फ्लू आणि पाण्यामुळे होणारे आजार वाढतात. मधुमेहींनी स्वतःची अधिक काळजी घ्यावी.

Image Source: pixels

बाहेरील खाणं टाळा. अँटीऑक्सिडंट्सयुक्त, घरी शिजवलेला आहार घ्या.

Image Source: pixels

पाय ओले ठेवू नका. बुरशीचा धोका वाढतो. मोज्यांची अतिरीक्त जोडी ठेवा.

Image Source: pixels

पावसाळ्यात दिनक्रम बदलतो. CGM डिव्हाइस वापरून शुगर लेव्हलवर लक्ष ठेवा.

Image Source: pixels

बाहेर पडता न आल्यास, घरात चालणं किंवा योगा करा.

Image Source: pixels

तहान लागत नसली तरी दररोज भरपूर पाणी प्या. हर्बल चहा चालतो.

Image Source: pixels

CGM डिव्हाइस रक्तातील साखर रिअल टाइममध्ये दाखवतात. त्यामुळे नियंत्रण राखता येतं.

Image Source: pixels

थकवा, घाम, चक्कर, असं काही वाटलं तर त्वरित उपाय करा.

Image Source: pixels

थोडी काळजी घेतल्यास मधुमेहावर नियंत्रण ठेवत पावसाळा एन्जॉय करता येतो!

Image Source: pixels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pixels